आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photoshop Creativity : करीना आणि ओबामा आले या लुकमध्ये....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येक काम कॉम्प्युटरचा वापर करूनच पूर्ण केले जाते. कॉम्प्युटरमधील विविध सॉफ्टवेअर खुअपच उत्तम आहेत, यामधील एक आहे फोटोशॉप. या सॉफ्टवेअरने तरुणांना भविष्याची एक नवीन दिशा तर दिलीच त्याचबरोबर त्यांच्यामधील रचनात्मक कलेला जगासमोर मांडण्याची संधीही दिली. परंतु काही खोडसाळ लोक असे आहेत ज्यांनी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असे काही क्रिएशन तयार केले आहेत, जे पाहून तुम्ही चकित व्हाल. आम्ही सोशल साईट्सवरून असेच काही गमतीशीर क्रिएशन कलेक्ट केले आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, यांची क्रिएटिव्हीटी...

(सर्व फोटो सोशल साईट्सवरून साभार)