आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: वर्ल्डकपच्या फायनल सामन्याबाबत WhatsAppवर आलेले मजेशीर रिअॅक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती. तसेच विश्‍वचषक भारतात घेऊन येईल. परंतु भारत सेमीफायनलमध्‍येच ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले. आणि भारतीयांचे स्वप्नही स्वप्नची राहिले. त्यामुळे चाहत्यांच्या भावनिक आणि तिखट प्रतिक्रिया येत आहेत.
कोणी तरी विराटची प्रेमिका अनुष्‍काचे छायाचित्रे दाखवले, ज्यात विराटने सेमिफायनलमध्‍ये 1 रन काढल्याने तिला मोठाच धक्का बसल्याचे दिसते. फायनलमध्‍ये भारत न पोहोचण्‍यामागे अनुष्‍का असल्याचे बोलले जात आहे.. तर कोणी काही तरी..
मित्रांनो फार वाईट वाटून घेऊ नका. कारण आपल्याकडे जुना विश्‍वचषक आहे. त्यास प‍ितांबरीने धुवून स्वच्छ करा.
आशुतोष
पुढील स्लाइड्सवर पाहा कशा प्रकारे टीम इंडियाचा पराभव चाहते लपवत आहेत...