आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUN DAY: थंडीमध्ये मंदी, नवी नोकरी मिळवण्यासाठी मटक्याची सजावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज संडे असल्याने आपल्यापैकी अनेक जण अंथरूणात पडलेले असतात. त्यात थंडी असल्याने तर काही विचारयच नाही. पण काही व्यक्ती संडे फन डे होण्यासाठी बरीच धडपड करत असतात. विशेष म्हणजे त्यांची ही धडपड इतरांच्या चेह-यावर देखील खळखळून हासू उमटवण्याचे काम करते. तुमचा संडे फन डे व्हावा यासाठी आज आम्ही काही नव्य कल्पना लढवलेल्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संडेला फन डे बनवणारी काही निवडक छायाचित्रे...