Photoshop एक्सपर्ट Photoshop चा वापर करून काय करू शकतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. एखादा फोटो ते असाकाही एडीट करतील की आपणास तो खराच फोटो असल्याचा भास होतो. आता हा वरील मुलीचाच फोटो पाहा ना... कोणी म्हणेलका हा हाडाचा सापळा एडीट केलेला आहे. जर फक्त त्या हाडाच्या सापळ्याचा फोटो टाकला तर कोणालाही हा फोटो खराच वाटेल. असे फोटोशॉपेड फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणे शेअर होतात आणि आनंदर पसरवत राहातात. हे फोटो एवढे फनी असतात की, ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर 14 PhotoShopped Photos...