आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाकरीला नकार दातावर कु-हाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
बंड्या : बायकोने भाकरी खूप कडक बनवली होती.
डॉक्टर : मग खाण्यास नकार द्यायचा ना?
बंड्या : तेच तर केले साहेब!