आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी परदेशी माणसारखा दिसतो?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशातून आल्यावर बंड्याने आपल्या पत्नीला विचारले,
‘मी परदेशी माणसासारखा दिसतो का?’
पत्नी - नाही.
बंड्या- तर मग लंडनमधली एक मुलगी, तुम्ही परदेशी आहात का, असे का विचारत होती?