आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी येथे सिगरेट पिऊ शकतो का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासी- मी येथे सिगरेट पिऊ शकतो का?

स्टेशन मास्टर- नाही, येथे सिगरेट पिण्यास मनाई आहे.

प्रवासी- तर येथे हे सिगरेटचे तुकडे कसे?

स्टेशन मास्टर- त्यांनी मला विचारले नव्हते.