आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे वेडा आहेस का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंपू, झंपू आणि त्यांचा मित्र बाइकवरून जात असतात, तेवढय़ात ट्रॅफिक पोलिस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो.
गंपू- अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू कुठे बसशील.