आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता सिंगल बनवू की डबल ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक माणूस देवाला म्हणतो,

भारत ते अमेरिकेपर्यंत रस्ता बनवून द्या.

देव- अवघड आहे, दुसरे काही माग.

माणूस- मग माझ्या बायकोला समजूतदार आणि आज्ञाधारक बनवा.

देव- रस्ता सिंगल बनवू की डबल ?