आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES : लग्न झाले पगार वाढवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंड्या : साहेब, आता तरी माझा पगार वाढवा. माझे लग्न झाले आहे.
साहेब : नाही. ऑफिसबाहेर झालेल्या कोणत्याही अपघातासाठी आम्ही जबाबदार नाही.