आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी बायको त्रास देते...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक माणूस साधूला म्हणाला,

माझी बायको मला खूप त्रास देते, काही उपाय सांगा.

साधू रागाने- जर माझ्याकडे काही उपाय असता तर मी साधू कशाला झालो असतो?