आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES : तरूणीची बंड्याला धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका तरुणीची बंड्याशी धडक झाली.
तरुणी : आय अँम सॉरी.
बंड्या: आय अँम बंड्या. नाइस टू मीट यू मिस सॉरी.
तरुणी: नाऊ आय अँम अँग्री.
बंड्या : तू क्षणाक्षणाला तुझं नाव का बदलते?