आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES : किती खोट बोलता ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबूराव : बाळय़ा, तू जर आज एक गोष्ट खोटी बोलून दाखवली तर मी तुला 50 रुपये देईन.
बाळू : अहो काका, किती खोटं बोलता! आत्ता तुम्ही 100 रुपये म्हणालात ना!