आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES : एकदा आलेला पुन्हा येत नाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहक (चकित होऊन वेटरला) : तुला कसे कळले की, मी पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये आलो.

वेटर (ग्राहकास): कारण साहेब, जो माणूस एकदा आमच्या हॉटेलमध्ये येतो, तो पुन्हा कधीही येत नाही!