आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKES: संता बाप होऊ शकत नाही मग, ती दोन मुले कोणाची?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संता एकदा बाईकवरून चालला होता. रस्त्यात त्याला एका मुलीने लिफ्ट मागितली. संताने मुलीला लिफ्ट दिली.
पुढे रस्त्यात मुलीची अचानक तब्बेत बिघडली, संता तिला घेऊन डॉक्टरकडे गेला.
डॉक्टरांनी तिला चेकअप केल्यानंतर संताला त्यांनी अभिनंदन केले. 'तू बाप होणार आहेस', हे ऐकून संता प्रचंड टेंशनमध्ये आला. विशेष म्हणजे, हाच माझ्या होणार्‍या बाळाचा बाप आहे, असा दावा त्या मुलीने केला. त्यामुळे तर संता अधिकच संतापला. त्यावर तोडगा काढायचे ठरले. संताचा मेडिकल टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट मध्ये आले की, संता बाप बनू शकत नाही. हे ऐकून संता फार खुष झाला. संताने देवाचे आभार मागितले आणि डॉक्टरांकडून जाण्यासाठी निघाला. परंतु आपल्याला जी दोन मुले झाली आहेत ती कोणाचे आहेत,यामुळे संता पुन्हा टेंशनमध्ये आला.