आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोबत तीन-चार चपात्याही आणा बाईसाहेब!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक बाई दुकानदाराकडून भाजी खरेदी करीत होती.
बाई : चांगली आहे ना रे?
दुकानदार : होय बाईसाहेब.
बाई : खराब निघाली ना, तर शिजवलेली भाजी परत घेऊन येईन तुझ्याकडे.
दुकानदार : पण त्याच्याबरोबर तीन-चार चपात्याही आणा बाईसाहेब!