Jokes
Home » Humor » Marathi Jokes For Children

DAILY JOKES

बेटा तुझ्या वडिलांचे नाव काय?

बेटा तुझ्या वडिलांचे नाव काय?

एका बागेत काही बालके खेळत होती. एका व्यक्तीने एका मुलीस विचारले, ‘बेटा, तुझ्या वडिलांचे नाव काय?’ यावर ती मुलगी म्हणाली, ‘‘सध्या तरी नाव ठेवले नाही, आम्ही प्रेमाने त्यांना ‘बाबा, बाबा’ असेच म्हणतो.’’