आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKES- झुरळांचे लाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेल्समन: साहेब, काही तरी घ्या.
सुरेश: मला काही नको.
सेल्समन: झुरळाची पावडर तरी घ्या ना.
सुरेश: ते तर अजिबातच नको, आम्ही आमच्याकडे झुरळांचे इतके लाड करत नाही. आज पावडर दिले तर ते उद्या डिओड्रंट मागतील!