आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKES: झोपल्याशिवाय स्वप्न कशी पडणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडील : बंडू, तू आजकाल खूप झोपतोयस. तब्येत ठीक तर आहे ना?
बंडू : हो बाबा. मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलंय, स्वप्न बघितली तरच मोठे व्हाल म्हणून मी झोपतोय. झोपल्याशिवाय स्वप्न कशी पडणार?