आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुशार बाळू....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक: कुणी मला राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल माहिती सांगेल काय?
बाळू: सर, मी सांगतो.
शिक्षक: व्वा! छान, सांग बघू.
बाळू: सर, ते चौघे चांगले मित्र आहेत.