आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE: किती पेग झाले… घरी या लवकर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरा रात्री उशिरा बायकोला एसएमएस करतो....

'तू माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझे आयुष्य धन्य झाले…
माझ्यासारख्या नवर्‍याला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद…
तू महान आहेस…

थोड्यात वेळात
बायकोचे उत्तर आलं…
.
.
.
.
. किती पेग झाले… घरी या लवकर...