आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SOCIAL SITES मधून, मारिया आणि SACHIN च्या फॅन्सची खट्याळ मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरला ओळखत नाही, असे वक्तव्य टेनिसपरी मारिशा शारापोवाने केले आहे. त्यावर सध्या बराच वाद सुरू आहे. सचिनच्या चाहत्यांनी तर SOCIAL SITES वर बराच गोंधळ घातला आहे. मारियाचे अनेकानेक विचित्र फोटो टाकून सचिनचे महत्त्व पटवून दिले आहे.
या वादावर असेच काही फोटो, जे आपले मनोरंजन करतील, बघा पुढील स्लाईडवर...