आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monday Morning Blues? These People Are Clearly Having A WORSE Day Than You!

Funny: तुमच्या दिवसाची सुरूवात यांच्यापेक्षा तरी नक्कीच चांगलीच झाली असेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसाची सुरुवात चांगली व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. परंतु सर्वांच्याच दिवसाची सुरुवात चांगली होतेच असे नाही. अनेक जण तर सकाळी उठल्या उठल्या राशिभविष्य पाहाण्यात गुंग होऊन जातात. आपला आजचा दिवस कसा जाणार याबद्दल त्यांना कमालीची उत्सूकता असते. मात्र अनेकांच्या दिवसाची सुरुवात एवढी वाईट होते की, कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही. आज आम्ही अशाच काही घटनांचे फोटो खास तुमच्यासाठी आणले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या आजच्या दिवसाची सुरूवात कशीही झाली असो, तरीही तुम्ही आपल्या दिवसाची सुरूवात चांगलीच झाली असे म्हणाल... 
 
पुढील स्लाईडवर पाहा, इतर भन्नाट फोटो...