दिल्लीच्या मध्यवर्ती निवडणूकांमुळे राजकीय वातावरण तापत असताना
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजीवारल (मफलरवाले) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
केजरीवालांच्या चाहत्यांनी मात्र सोशलसाईटच्या लायीमलाईटवर यावेळी झाडू नाही तर त्यांच्या मफलरचा ट्रेड सुरू केला आहे. मागच्या निवडणूकीत
केजरीवालांचा झाडू सोशल साईटवर हस्याची धूळ उडवत होता. आता मफलरची चर्चा होत आहे.