चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंग सध्या भारतात आल्यामुळे पंतप्रधान
नरेंद्र मोदी गाइडची भूमीका पार पाडत असल्यामुळे सोशल सायीटर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. कुणी राष्ट्रध्यक्षांचे स्वगत केले आहे, तर कोणी विरोध केला आहे.
मात्र सोशल साईटवर या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याविषयी अनेक कार्टून्स पोस्ट झाले आहेत. पतंप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यात काय चर्चा झाली. या विषयी सोशल साईटवर या दोन नेत्यांची थट्टा केली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, सोशल साईटवर शेअर झालेले फोटो...