आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MODI अ‍ॅक्शन आणि फेसबुकरांची FUNNY REACTION

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अबकी बार मोदी सरकार' हे घोषवाक्य भारतामध्ये लहानांपासून ते मोठ्यापर्यंत निवडणुकीच्या काळात सगळ्यांना पाठ झाले होते. याच एका घोषवाक्याच्या मदतीने मोदी सरकार निवडूनही आले. सध्या मोदी देश-विदेशांमध्ये जात आहेत. तेथे त्याचे चाहते त्यांचे काळजीपूर्वक निरिक्षण करत आहेत. नुकत्याच झालेल्या मोदींच्या विदेश दौ-यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी फनी फोटो शेअर केले आहेत.

चला तर बघू या नेमके कशा प्रकारे बघितले आहे मोदीच्या विदेश यात्रेला...