आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK PM ची उडाली खिल्ली, SOCIAL SITES वर किरकिरी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा आपला काश्मीर राग आळवला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत (UN) काश्मीर संदर्भात वादग्रस्त मुद्दे मांडले, ज्यावर भारतीय जनतेने संतापजनक प्रतिक्रियांसोबतच शरीफांची भरपूर खिल्ली उडवली आहे. एकीकडे आपल्या देशातील पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍यावर सर्व जगाच्या नजरा खिळल्या आहेत आणि दुसरीकडे पाकिस्तानच्या तर्क नसलेल्या वक्तव्यावर जगभरातून टीका होत आहे.

नवाज शरीफ यांच्यासाठी काही हिंदी कवितांच्या ओळी....

मोदी ने इंडिया में मियां शरीफ को बुलाया
अपने शपथ ग्रहण समारोह में मान बढ़ाया
लेकिन मियां नवाज को ये रास न आया
अब अमेरिका में फिर से कश्मीर का राग अलापा है
लेकिन वे समझ लें कि मोदी भी इस मामले में उनके पापा हैं
मांगोगे कश्मीर तो मिलेंगे जख्मी कर देने वाले तलावर और तीर
मियां नवाज क्यों रो रहे हो चैन से खाओ घर में खीर

जब आई थी कश्मीर में बाढ़
जब टूटे थे उन लोगों पर मुसीबतों के पहाड़
तब कहां थी आपकी दहाड़

कौन से बिल में जाकर छुप गए थे मियां
तब क्यों नहीं आवाज निकाली
अब जब पहुंचे फिर अमरीका,
फिर बन बैठे चमन के माली

चाहे जितना शोर मचा लो
कश्मीर को लेकर तूफान मचा लो
चाहे जितना जोर लगा लो
पहले अपने घर में देखो
अपना पाकिस्तान बचा लो!

खरचं, नवाझ शरीफ यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात हेच चालू आहे आणि हा राग सोशल साइट्सवरही उतरला आहे..
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा सोशल साइट्सवर त्यांच्याविषयीचे कसे फोटो शेअर केले जात आहेत...