आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : ५०० ची नोट आणि “I LOVE YOU...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोशी काकांना रस्त्यावर ५०० रुपयांची नोट पडलेली दिसली,


त्यांनी जवळ जाऊन बघितले, तर त्यावर लिहिले होते “I LOVE YOU..."


जोशी काकांनी लाजत नोट उचलली आणि त्यावर लिहिले “I LOVE YOU TOO..."


आणि परत त्याच जागी नोट ठेवली...


आहे की नाही गंमत... जोशी काकांची...