आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

JOKE : जेव्हा प्राचार्यांना आला विद्यार्थ्यांवर राग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेजमध्ये एका वयस्कर मुलीने अॅडमिशन घेतली,


तेव्हा कॉलेजच्या मुलांनी तिला काकू म्हणण्यास सुरवात केली,


काही दिवस तिने मुलांचे चिडवणे सहन केले,


परंतु, एक दिवस कॉलेजच्या प्राचार्यांना याची तक्रार केली,


त्यावर प्राचार्यांना विद्यार्थ्यांचा खूप राग आला,


वर्गात येऊन प्राचार्य म्हणाले, की जे जे विद्यार्थी हिला काकू म्हणतात त्यांनी उभे राहावे...


एक एक करून सगळे विद्यार्थी उभे झाले,


परंतु, एक विद्यार्थी बसुनच होता,


त्या विद्यार्थ्याला प्राचार्य म्हणाले, तू हिला काकू म्हणत नाहीस काय रे?


त्यावर तो मुलगा म्हणाला, सर मला सगळा वर्ग काका म्हणतात....