आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jock : एक मज्जेदार वास्तव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा माणूस 20 वर्षांचा होतो, तेव्हा तो दूसरे त्याच्याविषयी काय म्हणतात
या विचारात असतो.
माणूस 40 वर्षांचा होतो.त्यावेळेस तो दुसरे काय विचार करत असतील याकडे
दुर्लक्ष करत असतो.
आणि जेव्हा 60 वयाचा माणूस होतो,
तेव्हा त्याचा विचार करणा-या माणसाचा शोध तो घेत असतो.