पाकिस्तान काही कुरापती बंद करत नाही, हे पाहून
आपल्या सैनिकांनीही दाखवला दम, त्यांच्या गोळीबाराला जेव्हा दिले उत्तर तोफगोळ्यांनी तेव्हा उतरला त्यांचा माज दूर झाला भ्रम. आता भारताच्या रिअॅक्शनवर हैराण आणि स्वतःच्या परिस्थितीवर त्रस्त आहे पाकिस्तान.
जर सीमेवर एवढे काही घडत असेल तर व्यंगचित्रकार का गप्प राहतील? त्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया, क्रोधाला व्यंगचित्र स्वरुपात जगासमोर मांडले आहे. सोशल साईट्सवर लोकही यांच्या चांगल्या कामाला भरभरून शेअर करत आहेत. आम्ही त्यातीलच काही कलाकारांचे काम त्याच्या वॉलवरून कलेक्ट केले आहे. तुम्हीही पाहा या मुद्द्यावर कशाप्रकारचे कार्टून्स शेअर होत आहेत सोशल साईट्सवर...
(सर्व कार्टून्स सोशल साईट्सवरून साभार)