आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKES - पाकिस्तानवर नेटीझन्सचा हल्ला, नकाशाचा आकार कुत्र्यासारखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान हल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना चांगलेच प्रत्यूत्तर दिले आहे. भारताच्या या जवाबी हल्ल्याने भारतीय सेना किती मजबूत आहे याची प्रचिती आली. ज्याप्रमाणे सीमेवर जवानांनी पाकिस्तानला उत्तर दिले. अगदी तसेच मात्र विनोदी पध्दतीने उत्तर दिले आहे ते आमच्या नेटीझन्सनी. मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्वीटरवर काही युजर्सने भारत पाकिस्तानच्या युध्दाबद्दलच्या अनेक मजेदार पोस्ट टाकल्या आहेत. काहींनी यातून विनोद निर्मिती तर काहींनी यातून सत्य परिस्थिती दाखवली आहे.
ट्वीटरवरील या जुगाड फोटोंमुळे पाकिस्तान्यांची औकात दाखवण्यात आली आहे...
चला तर मग पाहूयात हे मजेदार फोटो....