मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर छूपे हल्ले करणे सुरु आहे. पाकिस्तानच्या या कुरापतीला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या आधी देखील भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांमध्ये पाकिस्तानी सैन्याला मोठी हार पत्कारावी लागली होती तरी देखील पाकिस्तानने काहीच धडा घेतलेला नसल्याचे चित्र आहे. यावेळी देखील भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख उत्तर देण्यात आले आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर काही युजर्सने भन्नाट कल्पना लढवल्या आहेत. यामध्ये पाकिस्तान कशाप्रकारे भारतासोबत युद्ध करण्याची रणनीती आखत असेल याचे फनी फोटो बनवले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही मजेशीर फोटो...