परफेक्ट टाईम फोटो बघितल्यावर पहिला प्रश्न मनात येतो, की हा फोटो टिपण्यासाठी फोटोग्राफरने किती वेळ खर्ची घातला असेल. जर हे फोटो अगदी नकळत कॅमेऱ्यात टिपण्यात आले असतील तर फोटो काढण्यावर ते बघितल्यावर फोटोग्राफरलाही धक्का बसला असेल. तोही एकदा खळखळून हसला असेल.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, सोशल मीडियावर व्हायरल झालेले परफेक्ट टाईम फोटो... बघा आणि फोटोग्राफरच्या अॅंगरचा जरा विचार करा...