आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Perfect Timing Photos Click By Photographer Make You Laugh

नजर खिळवून ठेवणारे Perfect Timing फोटोज, चेहऱ्यावर फुलेल BIG हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही छायाचित्रे असे असतात, की ते क्लिक करताना छायाचित्रकारालाही कल्पना नसते, की नेमके कसे आणि कोणते छायाचित्र कॅमेऱ्यात आले आहे. फोटो काढल्यावर जेव्हा छायाचित्रकार कॅमेरा चेक करतो तेव्हा त्यालाच आपल्या छायाचित्रावर हसू येते. अशी छायाचित्रे सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर शेअर केली जातात. आम्ही खास आपल्यासाठी अशी अफलातून छायाचित्रे आणली आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, Perfect Timing चे अफलातून फोटो... डोळे राहतील सताड उघडे...