आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY SHOTS: फोटाग्राफरच्‍या DIFFERENT अँगलचा परफेक्‍ट व्हिजन, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
PHOTOGRAPHY DAY च्‍या निमित्ताने जगभर फोटोग्राफरचा सन्‍मान केला जातो. आज मोबाइलमध्‍ये कॅमेरा असल्यामुळे प्रत्‍येकालाच वाटते की आपण फोटोग्राफर झालो आहोत. मात्र फोटोग्राफर होण्‍यासाठी परफेक्‍ट व्हिजन, इमॅजिनेशनची गरज असते. फोटोग्राफरला वाटले तर, एका क्लिकवर तो फनी अँगल क्रिएट करतो. 'वर्ल्‍ड फोटाग्राफी डे'च्‍या निमित्ताने आज आम्‍ही तुम्‍हाला हसवण्‍यासाठी काही फनी फोटो देते आहोत.
परफेक्‍ट टायमींगचे फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...