आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: 'चल यार धक्का मार', पाहा पाकिस्तानमधील खळखळून हसवणारे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर नेहमी अशा काही चित्रविचित्र पण Funny फोटो पाहायला मिळतात, ज्यांना पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य फुलते. तसे पाहाता चित्रविचित्र काम करण्यासाठी पाकिस्तानी सर्वात पुढे आहेत. पाकड्यांचे असेच काही मजेदार फोटो ज्यांना केवळ भारतातच नाही तर जगभरात पसंद केले जात आहे आणि हे फोटो सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअरही होत आहेत. अशाच फोटोंचा खजीना आज आम्ही खास तुमच्यासाठी आणला आहे.
हे Funny Photo तुम्हाला नक्कीच हसवतील, त्याचबरोबर पाकिस्तानमधील अत्यंत बिकट परिस्थिती सांगतीलही. मात्र हे फोटो कोणी, कुठे आणि कधी काढले आहेत हे कोणालाच माहिती नाहीत.
पुढील स्लाईडवर पाहा, पाकिस्तान्यांचे काही मजेदार Funny Photos...