आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY: इंग्रजीला श्रध्दांजली देणार्‍या या पाट्यावाचून रडू येईपर्यंत हसाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्त्यावर तुम्हाला अनेक पाट्या दिसतील. काही जाहिरातींच्या पाट्या तर काही दुकानांच्या नावाच्या पाट्या. या पाट्या लोकांना आपले उत्पादन लक्षात रहावे, तसेच त्यांना आकर्षून घेण्यासाठी बनवलेल्या असतात. मात्र अनेक वेळा भाषेचे ज्ञान नसल्याने मोठी गम्मत होते. आता हेच पाहा ना इंग्रजीचे ज्ञान नसल्याने केवढे मोठमोठे JOKES बनले आहेत. आज आम्ही तुम्हाला १७ फोटोतून इंग्रजीची कशी वाट लावली आहे हे दाखवणार आहोत.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर FUNNY लोटपोट करून हसवणार्‍या जाहिराती...