Jokes
Home » Humor » Santa Banta Funny Jokes

DAILY JOKES

JOKE : संता आणि धोनीचा सिक्सर

JOKE : संता आणि धोनीचा सिक्सर

संता आणि बंता एकत्र बसून क्रिकेट मॅच बघत होते. मॅचमध्ये धोनीने सिक्सर लावला.
संताने उत्साहात म्हटले, 'बघ बघ गोल झाला.'
बंताने हसत हसत म्हटले, 'अरे वेड्या गोल इथे नाही तर क्रिकेटमध्ये होतो.'