आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : मुंबईत संता आणि कबुतरांची मैत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संता एकदा फिरायला मुंबईला जातो.

गेटवे ऑफ इंडियावर उभा राहून तो कबूतर बघत असतो.

तितक्यात एक ठग पोलिसांच्या वेषात त्याच्याजवळ येतो.

ठग पोलिस : तुला ठाऊक नाही का येथे कबूतर बघायचे पैसे लागतात. किती कबूतर बघितले ?

संता : पंधरा कबूतर

ठग पोलिस संताकडून पंधरा रुपये घेऊन निघून जातो.

घरी परतल्यानंतर संताने पत्नीला सांगतो : मुंबईत मी एका पोलिसाला उल्लू बनविले.

पत्नीने विचारले, कसे ?

संताने उत्तर दिले : मी पंचवीस कबूतर बघितले, मात्र पैसे पंधरा कबूतरांचेच दिले.