आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JOKE : जंगलात संता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एके दिवशी संता जंगलामधून जात होता.

वाटेत त्याला चेटकिणीने थांबवले आणि म्हटले

हा.हा.हा. मी चेटकीण आहे

संता : मला माहीत आहे ! तुझी एक बहीण माझी बायको आहे.