आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
एकदा संता आपला हात कापत होता.
हे पाहून त्याची बायको ओरडली व म्हणाली
हे काय करता तुम्ही ?
यावर संता म्हणाला,अगं डेटॉलची बाटली फुटली आहे,
ते संपू नये यासाठी हात कापत होतो.
तू पण आण तुझा हात कापून देतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.