आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची सुरूवात आणि लहान मुलांच्‍या काही कुरापती, पाहा 12 PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुलैच्‍या सुरूवातीला लहान मुलांची शाळेत जाण्‍याची लगबग सुरू होते. पुन्‍हा त्‍याच शाळेतील तेच नियम, शाळेची वेळ, यामध्‍ये मुलांची सुरूवातीला घालमेल होते. मात्र या होणा-या त्रासाचे मुलांच्‍या भविष्‍यासाठी विशेष महत्त्व असते. सकाळी लवकर तयार होऊन शाळेत जाण्‍यापासून घरी येण्‍यापर्यंतचा सर्व वेळ वर्गात आणि क्‍लासमध्‍ये जातो. मात्र यावेळामध्‍येही स्‍मार्ट मुले मस्‍ती करतात. आनंद घेतात. कुरापती काढतात. आज आम्‍ही तुमच्‍यासाठी अशी काही शेयर झालेली छायाचित्रे सादर केली आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर शेयर झालेली काही हटके छायाचित्रे...