आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Social Media : मोदींनी याआधी निवडणुकांमध्ये क़ॉँग्रेसचा बॅन्ड वाजवला होता....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान दौ-यामध्ये मोदी यांना खुप काही मिळाले. तेथील जनतेचे हृदय जिंकण्यासाठी बरेच साजो देखील वाजवले. त्यांची ही अदा काही जणांना मनापासून आवडली तर काहींच्या मनात बरेच विचार आले. पाहा मोदींच्या या अनोख्या अंदाजामुळे सोशल साइट्सवर त्यांचे कशा प्रकारचे फोटो शेअर केले जात आहे. तसेच ट्विटरवर देखील चर्चा करण्यात येत आहे.

ख़बरबाज़ी @khabarbaazi
मोदींना संगीतामध्ये विशेष रुची आहे. जपानमध्ये त्यांनी पहिले बासरी वाजवली नंतर ड्रम वाजवला आणि या आधी निवडणुकांमध्ये क़ॉँग्रेसचा बॅन्ड वाजवला होता.

ख़बरबाज़ी @khabarbaazi
पटरीवरर शौचालय करण्याचा त्रासाचा विचार करत मोदींनी बुलेट ट्रेनच्या आधी शौचालय बनवण्याची गोष्ट केली आहे. @adityakuk

ख़बरबाज़ी @khabarbaazi
भारतात बुलेट ट्रेन सुरुझाल्यानंतर पटरीवर टॉयलेट करणा-यांचा रिऍक्शन टाइम बराच कमी होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आणखी काही फोटो...