आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RahulRoar, राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाची नेटिझन्सनी उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल संसदेत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. भूसंपादन विधेयकावर सरकारला धारेवर धरले. पण सोशल मीडियावर याची उलट प्रतिक्रिया उमटली. राहुल गांधी यांची नेटिझन्सनी जोरदार खिल्ली उडवली आहे. यामुळे #RahulRoar ट्विटर ट्रेडिंगमध्ये टॉपवर दिसून येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राहुल गांधी यांची नेटिझन्सनी कशी उडवली आहे खिल्ली...