आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media's Posts About Politics Of Maharashtra

सोशल वॉच - बीजेपीच्या चड्डीला राष्ट्रवादीचा पट्टा, फसवून जनतेला केली महाराष्ट्राची थट्टा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाही नाही म्हणणा-या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतालाच. यामुळे याबाबत सोशल मीडियावर शाब्दिक खिल्ली, मस्करी यासह गांभीर्य आणि संतापही व्यक्त झाला. विविध छायाचित्रांना शब्दांचा आधार देत, त्यावर व्यंगात्मक टिप्पणी करत सोशल मीडियाकरांनी अनेक पोस्ट शेअर केल्या. विशेष म्हणजे यातील ९० टक्के पोस्ट बीजेपी-एनसीपी अशा विचित्र युतीच्या विरोधातीलच आहेत. यातीलच काही मजेदार, गमतीशीर पोस्ट ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी...
पुढील स्लाइडवर पाहा, अशाच काही गमतीशीर पोस्ट