आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DON’T MISS! परफेक्ट टायमिंगला क्लिक झाले आहेत हे 25 फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्ती हातामधील स्मार्टफोनने प्रत्येक क्षण क्लिक करून जीवनातील सुंदर आठवणी, जपून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु एखाद्यावेळी आपल्याकडून एखादा असा क्षण क्लिक होतो, जो जीवनातील अविस्मरणीय फोटो ठरतो. आम्ही तुम्हाला परफेक्ट टायमिंगला क्लिक झालेले असेचे काही खास 25 फोटो दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुमचा मूड नक्की फेश होईल.

फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....