आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Posters Perfectly Showing Transformation Of A Bachelor After Marriage

Funny: 10 फोटोंमधून पाहा लग्नानंतर कसे बदलते मुलाचे आयुष्य, पाहून हसू येईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हा असा लाडू आहे की, 'जो खाये पचताये जो ना खाये वो लडजाये' असे म्हटले जाते आणि बहूतांशी ते खरेही आहे. काही जणांचे वैवाहिक जीवन खुपच रोमँटीक असते तर काहींचे जीवन हे वैतागवाडी ठरते. बॅचरल असताना मुलांना जे स्वातंत्र्य असते ते मात्र लग्नानंतर पुर्णपणे संपते असे म्हणतात. याच गोष्टीचा धागा पकडून काही क्रिएटीव्ह आर्टीस्टने त्याचे ग्राफीक्स बनवले आहेत. या ग्राफीक्समधून विवाहाआधीचे मुलाचे जीवन आणि विवाहानंतरचे वैवाहिक जीवन याबद्दलच्या काही गोष्टी मांडल्या आहेत. हे ग्राफीक्स एवढ्या परफेक्टपणे या दोन्ही गोष्टींना मांडते की, पाहाणारा पाहातच राहातो. आज आम्ही आवले आहेत याच ग्राफीक्सची सीरिज...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर ग्राफीक्स...
सोर्स - व्हॉट्सअप..