आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: या रस्त्यावरील पाट्या वाचल्या तर तुम्ही स्वतःचे केस उपटल्याशिवाय राहाणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला असं वाटतं का फक्त पुणेरी पाट्याच विनोदी असतात असे. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही साफ चुकीचा विचार करत आहात. कारण अतिशहाणे लोक जगात सर्वत्र पसरले आहेत. आज आम्ही तुम्हाला जगभरातील असे काही रोडवरील फलक दाखवणार आहोत, जे पाहून तुम्ही पोट दूखे पर्यंत हसाल.. चला तर मग हसायला तयार व्हा...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny पाट्यांचे फोटो...