आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गर्लफ्रेंड - जानू गाडी चालवताना फोनवर बोलत जाऊ नकोस, अॅक्सिडेंट होऊ शकतो.
मुलगा - तू माझी किती काळजी घेतेस. I LOVE YOU !!!
जर हीच गोष्ट एखाद्या मित्राने आपल्या मित्राला म्हटली असती तर...
मित्र - असे गाडी चालवताना फोनवर बोलत जाऊ नकोस, अॅक्सिडेंट होऊ शकतो. स्वत:कडे लक्ष दे.
मुलगा - अबे ओए, तू स्वतःकडे लक्ष दे. गाडी कशी चालवावी हे तू आपल्या बापाला शिकवू नकोस. तुलाही या बापानेच गाडी चालवायला शिकवली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.